भिलवडी : दि. २४ मे २०२४
भिलवडी (ता. पलूस) येथील आशाताई नितीन मोरे (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात्य पती , मुलगा असा परिवार असून त्या पलूस तालुका दलीत महासंघचे अध्यक्ष ( मच्छिंद्र सकटे गट ) नितीन मोरे
यांच्या पत्नी होत .
रक्षा विसर्जन रविवारी दि . २५ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० वा भिलवडी येथील साठेनगर पाणवठा येथे होणार आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰