yuva MAharashtra दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अभिवादन

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अभिवादन



       

        सांगलीदि. 6 (जि. मा. का.) : आद्य मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवारपत्रकार प्रकाश वीर तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील शंकरराव पवारसतिश कोरेसुधीर पाटीलसागर दळवीनागेश वरूडे, प्रदीप थोरात आदि उपस्थित होते.




🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰