सांगली, दि. २९ (जि. मा. का.) : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत डिसेंबर महिन्यात तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ही माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत डिसेंबर २०२४ या महिन्यामध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे - इस्लामपूर - २, १६ व २४ डिसेंबर, विटा - ६, १३, २३ व ३० डिसेंबर, कडेगाव - ११ डिसेंबर, पलूस - १२ डिसेंबर, आष्टा - ९ व २६ डिसेंबर, आटपाडी - ५ व १९ डिसेंबर, जत - ३ व १८ डिसेंबर, शिराळा - १७ डिसेंबर, तासगाव - १० व २७ डिसेंबर व कवठेमहांकाळ - ४ डिसेंबर २०२४.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰