yuva MAharashtra विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जिल्ह्यात एकूण 99 उमेदवार रिंगणात

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जिल्ह्यात एकूण 99 उमेदवार रिंगणात



 

  सांगली, दि. 04 (माध्यम कक्ष) :-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात दि. 20 नोव्हेंबर 202रोजी मतदान होत असून या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघातील 99 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या मतदारसंघनिहाय उमदेवारांची नावे व कंसात त्यांचे पक्ष पुढीलप्रमाणे.



विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघात ‍वैधपणे नामनिर्दिष्ट उमेदवारांपैकी 85 उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली. विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे.

 

281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ

 

ज्योती जयपाल कांबळे

सुमन सुरेश खाडे

उत्तमराव संपत कांबळे

सागर मोहन वनखंडे

शशिकांत भगवान बनसोडे

प्रा. लक्ष्मण बापू मोरे

बाळासाहेब दत्तात्रय होनमोरे

अनिल देवदान मोहिते

धनराज अनिल सातपुते

चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर

रविंद्र गोविंद कोलप

मोहन ज्ञानोबा वनखंडे

चंद्रकांत रावसाहेब सरवदे

 

282-सांगली विधानसभा मतदारसंघ

 

महादेव ज्ञानोबा साळुंखे

संजय महादेव पाटील

इम्रान महंमद जमादार

कांबळे राजेंद्र नाथा

डॉ. उत्तमदादा मोहिते

आसिफ नबीलाल बावा

युवराज अधिकराव शिंदे

हरिदास श्रीमंत पडळकर

डोंगरे शिवाजी राजाराम

 

283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ

 

प्रतीक जयंत पाटील

विनायक हौसेराव शेवाळे

चंद्रशेखर उषा प्रकाशराव तांदळे

गन्नाथ भगवान मोरे

दिग्विजय दिनकर पाटील चव्हाण

बाबासाहेब गणपती पाटील

हणमंत विलासराव पाटील

सागर हणमंतराव गुरव-मलगुंडे

दत्तात्रय भाऊ गावडे


284-शिराळा विधानसभा मतदारसंघ

 

तेजस्वी सम्राट महाडिक

निवास पांडुरंग पाटील

तानाजी महादू पाटील

महाडीक सम्राट नानासो

आनंदराव वसंतराव सरनाईक (फौजी बापू)

विराज मानसिंग नाईक

ॲड. रवि भगवानराव पाटील

प्रा. सम्राट विजयसिंह शिंदे

प्रविण भिमराव पाटील

 

285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ

 

रंगराव रामचंद्र पाटील

विजय विलास यादव

राहुल शिवाजी पाटील  

प्रदिप विलास कदम

विशाल तुकाराम पाटील

जाधव प्रमोद यशवंत

डॉ. विश्वनाथ शिवराम कांबळे

रविंद्र हरीबा ठोंबरे (नाना)

होवाळ महादेव कलावती रामचंद्र


286-खानापूर विधानसभा मतदारसंघ

 

दादासो पोपट घाडगे

सुहासभैय्या राजेंद्रभाऊ बाबर

वैभव प्रतापराव पाटील

अमोल अनिलराव बाबर

प्रकाश आबासो गायकवाड

सचिन दिलीप गुरव

सदाशिवराव हणमंतराव पाटील

मोहन सोनू बागल 

डॉ. उन्मेश गणपतराव देशमुख

संदिप गंगाधर लोंढे

ब्रम्हदेव कुंडलिक पडळकर

ॲड. गणेश तुकाराम जुगदर

महादेव उत्तम साळुंखे

रणजित सर्जेराव पवार

 

287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ

 

संभाजी यशवंत पाटील

दिगंबर रामचंद्र कांबळे

अर्जुन बबन थोरात        

प्रकाश तुकाराम शिंगाडे

अनिल बिरू गावडे

संभाजी दत्तात्रय माळी

सचिन मनोहर वाघमारे

घागरे युवराज चंद्रकांत

सुरज दत्तात्रय पाटील

संजय गोविंदराव चव्हाण

प्रदिप बाळकृष्ण माने

प्रशांत लक्ष्मण सदामते

नदीम नजरूद्दीन तांबोळी

प्रमोद धोंडीराम देवकते

शिवाजी हरिच्छाद्र ओलेकर

संजय कृष्णा चव्हाण

 

288-जत विधानसभा मतदारसंघ

 

प्रकाश विठोबा जमदाडे

शंकर रामू वगरे

सुरेश बाबूराव शिंदे

विजय अंबुराया बागेळी

श्रीशैल सातलिंग उमराणी

संजय दऱ्याप्पा कांबळे   

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰