BANNER

The Janshakti News

वसंतरावजी पुदाले दादा मित्र मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर




पलूस दि. 18 : पलूस (जि.सांगली) येथील वसंतरावजी पुदाले दादा मित्रमंडळाच्या वतीने रविवार दिनांक 15 रोजी आरोग्य शिबिर सिद्धेश्वर मंदिर येथे संपन्न झाले. या शिबिरांमध्ये  गरजूंची रक्त तपासणी,आरोग्य  तपासणी करण्यात आली.


यावेळी पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले,  गटनेते सुहास पुदाले अंकुश सुळे, शंकर पवार, मनोज मुळे, वसंत जाधव, जयंत पुदाले , विलास हजारे  महेश सुतार,विकास पाटील सर्व सहकारी उपस्थित होते..यावेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष सुहास पुदाले म्हणाले मंडळाच्या वतीने नेहमीच आरोग्य शिबिराचे, समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖