पलूस दि. २४ : पलूस (जि. सांगली)येथील सौ. ललिता चंदर सदामते (वय65) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
किर्लोस्कर मधील निवृत्त कामगार चंदर यशवंत सदामते यांच्या पत्नी तर सचिन सदामते आणि नितीन सदामते यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जन विधी --बुधवार दिनांक 25 रोजी पलूस येथे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖