yuva MAharashtra नामदेव गणपती जाधव (बापू) यांचे दुःखद निधन..

नामदेव गणपती जाधव (बापू) यांचे दुःखद निधन..






नामदेव गणपती जाधव (बापू) यांचे दुःखद निधन..


पलूस वार्ताहार :        दि. ११ ऑगस्ट २०२४

गौंडवाडी (ता. वाळवा जि. सांगली) येथील कृष्णा सह.साखर कारखान्यातील निवृत्त शेती मदतनीस व गौंडवाडी विकास सोसायटी चे माजी  व्हा. चेअरमन  नामदेव गणपती जाधव (वय 74) यांचे रविवारी दि. ११ ऑगस्ट रोजी आकस्मिक निधन झाले.

सोनहिरा सहकारी कारखान्यातील गट अधिकारी राजेंद्र जाधव व प्रगतशील शेतकरी संजय जाधव यांचे भाऊ तसेच  आशितोष जाधव व अभिजीत जाधव यांचे वडील होत. 
  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, सुना नातवंडे असा परिवार आहे.

रक्षाविसर्जनविधी
मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी
सकाळी 9:00 वाजता
गौंडवाडी स्मशानभूमी येथे आहे.



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Youtube Link
👇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖