भिलवडी दि.१७ जुलै २०२४ : भिलवडी ता.पलूस येथील शितल उर्फ पोपट नाथाजी वावरे (वय ४६) यांचे आज बुधवार दिनांक १७ / ०७ / २०२४ रोजी दुखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात वडील, पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
सेवानिवृत शिक्षक, माजी मुख्याध्यापक व धनगर समाजाचे माजी अध्यक्ष श्री. नाथाजी हरी वावरे (गुरुजी ) रा. भिलवडी यांचे ते एकुलते एक चिरंजीव
होत.
रक्षाविसर्जन , दहावी व कार्याचा विधी ----गुरुवार दिनांक १८ / ०७ / २०२४ रोजी सकाळी 9:30 वाजता रक्षविसर्जन व दहावी कृष्णाघाट भिलवडी येथे होणार आहे.
व दुपारी १२ :०० वाजता भिलवडी येथील घरी कार्याचा विधी होणार आहे.
Youtube Link
👇
https://youtube.com/@thejanshakatinews5707
Portal Link
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖