=====================================
=====================================
उष्माघात वाढतोय, काळजी घ्या...
शरीरातील पाणी वाढवा - उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.
उपाय---
◼️नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
◼️अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.
◼️उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
◼️उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
◼️हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
◼️माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
◼️पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
◼️आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
◼️सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
◼️प्रत्येक काम सावकाशच करा.
◼️जेवतेवेळी मधे मधे एक दोन वेळा थोडे पाणी प्यावे.
◼️ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
◼️खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
◼️जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
◼️दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
◼️रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.
◼️उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.
आपल्या शरीरास थंड करणारे पदार्थ खालील प्रमाणे....
कलिंगड - थंड
सफरचंद - थंड
चिकू - थंड
लिंबू - थंड
कांदा - थंड
काकडी - थंड
पालक - थंड
टॉमेटो कच्चा - थंड
कोबी - थंड
गाजर - थंड
मुळा - थंड
कोथिंबीर/पुदिना - थंड
भेंडी साधी भाजी - थंड
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
डाळींब - थंड
ऊसाचा रस (बर्फ न घालता) - थंड
नारळ (शहाळ) पाणी - थंड
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
कॉफी - थंड
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी - थंड
दूध, दही, तूप, ताक (फ्रिज मधले नाही) - थंड
माठातील पाणी - थंड
एरंडेल तेल - अती थंड
तुळस - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी - उत्तम थंड
नीरा - थंड
मनुका - थंड
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
✅ *उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो....*
आपल्या शरीरास उष्ण ठेवणारे पदार्थ....
पाव/खारी/ बिस्कीट - उष्ण
हॉट ड्रिंक सर्व - उष्ण
कोल्डरिंग सर्व - उष्ण
मास/चिकन/मटण - उष्ण
बाजरी/नाचणी - उष्ण
आईस्क्रीम - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड - उष्ण
मध - उष्ण
पनीर - उष्ण
पपई - उष्ण
अननस - उष्ण
वांगे - उष्ण
गवार - उष्ण
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
कारले - उष्ण
बटाटा - उष्ण
आलं / लसूण - उष्ण
संत्री - उष्ण
आंबा - उष्ण
तूर डाळ - उष्ण
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर - उष्ण
हळद - उष्ण
चहा - उष्ण
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆