BANNER

The Janshakti News

माळवाडी ग्रामपंचायत कार्यालय प्रजासत्ताक दिन सोहळा,सरपंच श्रीमती सुरैय्या तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण


=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर           26 जानेवारी 2024

पलूस तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या प्रांगणात देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच श्रीमती सुरैय्या तांबोळी  यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमात सन्मान शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन व विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी ग्रामपंचायतीचे सर्वआजी-माजी सरपंच-उपसरपंच ,सद्श्य , गावातील प्रमुख नेतेमंडळी , प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                VIDEO◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags