BANNER

The Janshakti News

भिलवडीचा लाडका " सनी यादव " यांचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न

 

           विवाह सोहळ्याचा संपूर्ण व्हिडीओ
                                        👇======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर 

 पलूस तालुक्यातील भिलवडी येथील  श्री हनुमंत आनंदराव यादव यांचे जेष्ठ चिरंजीव सनी यांचा विवाह जत तालुक्यातील डफळापूर  येथील श्री हेमंत आण्णासो पाटील यांची कन्या चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी स्वप्नाली  हिच्याशी आज शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी 12 वा. 21 मि. तासगाव येथील आदित्य मल्टीपर्पज हॉल येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.
 
 यावेळी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी विविध भागातून आलेले सर्व पक्षीय दिग्गज नेतेमंडळी , जिल्हा परिषद-पंचायत समितीचे सद्स्य , आजी-माजी सैनिक संघटनेतील पदाधिकारी , भिलवडी व पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींचे सरपंच , उपसरपंच , सद्स्य , ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक , मंडल अधिकारी , तलाठी , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी , विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी , पोलीस अधिकारी , विविध क्षेत्रातील उद्योजक , पत्रकार यांच्या सह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

 ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆