BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांची शंभरावी जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी.. विविध क्षेत्रातील अनेकांनी बापूना वाहिली आदरांजली.




=====================================
=====================================

कुंडल | दि. ०४ नोव्हेंबर २०२२

अमर रहे, अमर रहे, जी.डी.बापू अमर रहे या घोषणांनी क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांची शंभरावी जयंती त्यांच्या समधीस पुष्प वाहून भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. यावेळी परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, खेळ, सांस्कृतिक, क्षेत्रातील अनेकांनी बापूंना आदरांजली वाहिली.

कुंडल (ता पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या समाधीस अभिवादन करताना आमदार अरुणअण्णा लाड, ऍड प्रकाश लाड, उद्योजक उदय लाड, जिल्हाबँकेचे माजी संचालक किरण लाड, दिलीप लाड, प्रमिलाताई लाड,शरद लाड,...


यावेळी आमदार अनिल बाबर, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभवराव नायकवडी, आमदार अरुणअण्णा लाड, ऍड प्रकाश लाड, उद्योजक उदय लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, दिलीप लाड, प्रमिलाताई लाड,शरद लाड, अंजली कदम, सचिन कदम (कोल्हापूर), राजदीप लाड, अमरदीप लाड, रणजित लाड, विक्रांत लाड, धनश्रीताई लाड, विनीत मोकाशी, सरपंच प्रमिला पुजारी, रामानंदनगर सरपंच जयश्री मदने, किसनविर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे,संग्राम उद्योग समूहाचे प्रमुख निलेश येसुगडे, पंचायत समिती सदस्य रामचंद्र वरुडे, शिवाजी मगर-पाटील(दुधोंडी), सुखदेव कणूंजे, स्वप्नील पाटील(पलूस), युवराज लाड, अभिजित मोहिते (पुनदी), शंकर पवार, संजय गोंदिल, दिनकर लाड,व्ही.वाय. पाटील, डॉ.व्ही.डी.पाटील, रामचंद्र पाटील (दुधोंडी), सयाजी पाटील (नागराळे), दिगंबर पाटील(पलूस), दिलीप लाड, धनंजय पाटील(भिलवडी), श्रीकांत लाड, सुशील हडदरे, पलूस तालुकाध्यक्ष मोहन पाटील, पांडुरंग सूर्यवंशी, पी.जी.पाटील, दिलीप जाधव, पोपट फडतरे, महिला अध्यक्षा नंदाताई पाटील, पंकज पाटील(घोगाव), अक्षय जाधव, पृथ्वीराज कदम (सोनसळ),संजय संकपाळ(बांबवडे), युवती अध्यक्षा पूजा लाड, धर्मवीर गायकवाड (नागराळे), पांडुरंग संकपाळ, व्ही.डी.वाझे, दादा पाटील(दह्यारी), सी.वाय.जाधव, लक्ष्मण हेंद्रे, भीमराव माने, पोपट संकपाळ, जी.बी.पाटील, घनश्याम पोळ(पलूस), वैभव पवार(चिंचणी),भाई संपतराव पवार, शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, संपतराव गायकवाड, पी.एस.माळी, किशोर माळी, अरुण चोथे, जनार्दन पाटील(मोराळे), रामभाऊ सावत, बाबासाहेब भोसले, सुकुमार पाटील(तुपारी), सर्जेराव पवार, कॉ. सुभाष पवार, सिकंदर मुल्ला (नेर्ली), गुत्तांना बाबर,  प्रवीण जाधव(वाझर), प्रथमेश दिवटे, अजित मुलानी (शिवणी), सुरेश शिंगटे, उमेश पेठकर, गोरख सूर्यवंशी (सांडगेवाडी),माजी उपसरपंच राजेंद्र लाड, अनिल लाड, सुरेश पाटील(सासपडे), विनायक महाडिक, सचिन घाटगे, आप्पासाहेब वावरे, तात्यासाहेब वडेर (ब्रम्हणाळ), जवाहर पाटील (वसगडे), कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी, संचालक ऍड सतीश चौगुले, आत्माराम हारुगडे, कुंडलिक थोरात, अलका पाटील, प्रशांत चौगुले, आप्पासाहेब जाधव, संदीप पवार, बाबासाहेब शिंदे, दादा एडके, शामराव शिंदे, प्रभाकर साळवी, पांडुरंग संकपाळ, जी.के.जाधव, नागनाथ पवार, नामदेव क्षीरसागर यांच्यासह अनेक नागरिकांनी बापूंनी आदरांजली वाहिली. यासह क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना, क्रांतिअग्रणी जी डी बापू लाड महाविद्यालय, प्रतिनिधी हायस्कुल, बसवेश्वर पाणी पुरवठा संस्था, सत्तेश्वर पाणी पुरवठा संस्था, तुपारी दह्यारी घोगाव गणेशवाडी पाणी पुरवठा संस्था, कुंडल विकास सोसायटी, क्रांती सेवकांची पतसंस्था, शिवाजी हायस्कुल चिंचणी, शहीद सुरेश चव्हाण हायस्कुल करोली (टी), जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कुल (शिरढोन), पलूस तालुका खरेदी विक्री संघ, क्रांती अर्बन क्रेडिट सोसायटी, कुंडल ग्रामपंचायत यांच्यासह परिसरातील अनेक संस्थांमधूनही जी.डी.बापूंना आदरांजली वाहण्यात आली.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆