BANNER

The Janshakti News

निधन वार्ता -- आक्काताई आत्माराम मोरे यांचे दु:खद निधन..निधन वार्ता --   
आक्काताई आत्माराम मोरे यांचे दु:खद निधन..

=====================================


=====================================

भिलवडी दि. ०३ / ०६ / २०२२

माळवाडी ता.पलूस येथील श्रीमती आक्काताई आत्माराम मोरे (वय-८२) यांचे गुरुवार दि. ०२/०६/२०२२ रोजी अल्पशा आजारांने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
     माळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री. सुधाकर आत्माराम मोरे यांच्या त्या आई होत.

 रक्षाविसर्जन शनिवार दि. ०४/०६/२०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता कृष्णा घाट भिलवडी येथे होणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆