BANNER

The Janshakti News

औरंगाबाद येथील हत्त्य प्रकरणी लहुजी विद्रोही सेना मैदानात..औरंगाबाद येथील हत्त्य प्रकरणी लहुजी विद्रोही सेना मैदानात..

==============================
==============================


नाशिक / दि. 05 / 05 / 2022

औरंगाबाद येथील मातंग समाजातील युवक मनोज शेषराव आव्हाड ह्या इसमास काही समाज कंठकांनी अमानुष मारहाण करुण त्याची निर्घृण हत्त्या केली आहे. 
या घटनेच्या निषेर्धात लहुजी विद्रोही सेना ह्या सामाजिक संघटनेचा दि 9 मे 2022 रोजी संस्थापक अधक्ष मा. लहुश्री भास्कर नानासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थापक सचिव Adv पुजाताईसाहेब देडे यांच्या नेतृत्वा खाली मातंग समाजाच्या अस्तित्वासाठी मनोज आव्हाड हत्याकांड प्रकरणी न्याय देण्यासाठी मातंग एलगार महामोर्च्या काढण्यात येणार असून या महामोर्चासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवाणी मोठ्या संखेने उपस्तित रहावे असे आव्हान मा.संजित नाना कापरे कोरकमेटि अधक्ष लहुजी विद्रोही सेना , नाशिक यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
हा महामोर्चा सोमवार दिनांक ०९/०५/२०२२  सकाळी ११ वाजता साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे होणार आहे. अशी माहिती 
मा.संजित नाना कापरे कोरकमेटि अधक्ष लहुजी विद्रोही सेना  नाशिक , (महाराष्ट्र) यांनी दिली आहे.◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆