BANNER

The Janshakti News

दिवंगत राजाराम नाईकनवरे यांचे प्रथम स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी अर्पण केली आदरांजली..दिवंगत राजाराम नाईकनवरे यांचे प्रथम स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी अर्पण केली आदरांजली..
                【 व्हिडीओ पहा..】
                      👇👇👇👇
======================================


======================================

पंढरपूर | दि. 31 / 05 / 2022

 दिवंगत राजाराम महादेव नाईक नवरे महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघटनेचे इटकं चे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि शिवशंकर वीज मंडळाचे दोन वेळा चेअरमन पद भूषवले संत पेठ येथील भाई भाई चौकाचे स्थापना अमर भीम व्यायाम शाळेला त्याने मदत केली
कै.  राजाराम महादेव नाईकनवरे
पंढरपूर येथील M.S.E.B. चे सेवानिवृत्त कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते तथा आर्मी जवान विक्रम नाईकनवरे यांचे वडील दिवंगत राजाराम महादेव नाईकनवरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांचे प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून त्याचे कुटुंबातील श्रीमती सुनंदा राजाराम नाईकनवरे श्रीमती कमाल महादेव नाईकनवरे  डॉ. बिभीषण रणदिवे व नातेवाईक पंढरपूर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली
 त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले 
पंढरपूर तालुक्याचे आमदार.. समाधान शिंदे  तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य भगीरथ दादा भारत भालके माजी नगरसेवक अंबादास वायदंडे दीपक राजाराम नाईकनवरे
 अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त नानासाहेब वाघमारे प्रदीप रणदिवे दसरथ यादव दीपक नाईकनवरे नगरसेवक संजय निंबाळकर एडवोकेट बादल यादव संजय आडगळे अनिल कांबळे  धनराज खिलारे जोषाबा टाइम्स चे संपादक श्रीकांत कसबे दत्तात्रय खिलारे यांच्यासह पंढरपूर शहर आणि तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक साहित्यिक कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक या व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहून दादांच्या कार्याचा आठवणींना उजाळा दिला
 दिवंगत राजाराम नाईकनवरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना  नगरसेवक सुनील सर्वगोड समाज कल्याण सभापती सचिन शिवशरण अण्णा धोत्रे दीपक नाईकनवरे  व इतर मान्यवर उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆