BANNER

The Janshakti News

भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माजी अध्यक्ष स्व. काकासाहेब चितळे यांचा द्वितीय स्मृतीदिन साजरा....भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माजी अध्यक्ष स्व. काकासाहेब चितळे यांचा द्वितीय स्मृतीदिन साजरा....
--------------------------------------------------------------------
                  सामान्य जनतेचा बुलंद आवाज...!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के.

--------------------------------------------------------------------

भिलवडी दि | 08/02/2022

भिलवडी तालुका पलुस येथील सार्वजनिक वाचनालय भिलावडी यांचे वतीने माजी अध्यक्ष स्व.काकासो चितळे यांचा ८ फेब्रुवारी २०२२ रोजी  दुसरा स्मृतीदिन भावपूर्ण वातावरणात साजरा  करण्यात  आला.
 प्रारंभी अध्यक्ष श्री .गिरीश चितळे व श्री .मकरंद चितळे यांचे  हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करुन विनम्र अभिवादन करणेत आले. त्याचबरोबर       डी.आर.कदम,ए.के.चौगुले,डाॕ.जयकुमार चोपडे,श्री .राजाराम माने,श्री .ज.कृ.केळकर व श्री .सुभाष कवडे यांच्यासह सर्व उपस्थितांनी स्व.काकासाहेब चितळे यांना विनम्र अभिवादन केले. 
प्रास्तविक कार्यवाह श्री सुभाष कवडे यांनी केले व स्व.काकासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना  श्री .गिरीश चितळे यांनी वाचनालयाचा लौकिक  वाढविण्यासाठी सर्व  सहकार्य करणार असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रमाचे संयोजन श्री .सुभाष कवडे व सेवक वर्गानी केले होते.

 
        चितळे उद्योग समुहाचे उद्योजक 

       स्व.काकासाहेब चितळे यांना 

           
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆   ◆◆◆◆◆◆