निधन वार्ता :
खटाव ता.पलूस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व आदर्श शिक्षक बुध्दवासी. शरद वसंत कांबळे (सर) यांचे आकस्मित दुःखद निधन...
खटाव ता. पलूस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व आदर्श शिक्षक बुध्दवासी. शरद वसंत कांबळे(सर) यांचे रविवार दि. 10/10/2021 रोजी खटाव येथील त्यांच्या राहत्या घरी आकस्मित दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा छोटासा परीवार आहे. त्यांच्या जाण्याने खटाव येथील कांबळे कुटुंबियांवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रक्षाविसर्जन -
वार - बुधवारदिनांक - 13/10/2021वेळ - सकाळी 9:30 वाजताठिकाण - राहत्या घरी, खटाव ता.पलूस जि.सांगली.
शोकाकुल - निळं वादळ युवामंच खटाव ता.पलूस जि.सांगली.