जत : दि. २८ / ०८ / २०२१
सांगली जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे आदेश २६ ऑगस्ट २०२१ रोजी जारी करण्यात आली होते. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली अस्थापना मंडळाच्या बैठकीत हे आदेश देण्यात आले होते. त्याच बरोबर ज्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेले आहेत अशा पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले होते.
सदरच्या या बदली प्रक्रियेमध्ये जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांची बदली झाली आहे. तर उमदी पोलीस ठाण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांची नव नियुक्ती करण्यात आली आहे. उमदी पोलीस ठाणे येथून बदली झालेले कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी , सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांचा सत्कार व उमदी पोलीस ठाण्यामध्ये नव नियुक्त झालेले पोलिस अधिकारी , सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे स्वागत..
उमदी येथील युवा नेते रमेश जाधव , राहुल शिंदे सरकार , अल्ताफ सनदी , सुरेश जाधव , संतोष भोसले , संतोष पवार यांनी केले. व बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांना निरोप देण्यात आला. यावेळी उमदी पोलीस व ग्रामस्त उपस्थित होते.