सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या दिनांक 14 व 15 ऑक्टोबर 2025 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता पुणे, धायरी येथून सांगली कडे प्रयाण, रात्री शासकीय विश्रामगृह सांगली येथे मुक्काम.
दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सांगली जनसुनावणी करीता जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती सभागृह, सांगली येथे उपस्थित. दुपारी 2 ते 3 राखीव. दुपारी 3 ते 5 आढावा बैठक. सायंकाळी 5 ते 5.20 पत्रकार परिषद. सायंकाळी 6 वाजता सांगली येथून सातारा कडे प्रयाण.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰