सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी माहे जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी तालुकानिहाय शिबीर दौऱ्याचा कार्यक्रम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे.
इस्लामपूर – 1 व 14 जुलै, 4, 11 व 18 ऑगस्ट, 1 व 15 सप्टेंबर, 1, 13 व 27 ऑक्टोबर, 3 व 17 नोव्हेंबर, 1, 15 व 29 डिसेंबर. विटा – 2, 10, 16 व 23 जुलै, 5, 12, 20 व 29 ऑगस्ट, 4, 11, 19 व 26 सप्टेंबर, 3, 14 व 29 ऑक्टोबर, 7, 18 व 27 नोव्हेंबर, 4, 12, 23 व 30 डिसेंबर. कडेगाव – 7 व 29 जुलै, 22 ऑगस्ट, 2 व 23 सप्टेंबर, 17 ऑक्टोबर, 10 व 25 नोव्हेंबर, 26 डिसेंबर. पलूस – 15 व 30 जुलै, 14 ऑगस्ट, 16 व 30 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 11 व 26 नोव्हेंबर, 11 डिसेंबर. आष्टा – 11 व 28 जुलै, 13 व 28 ऑगस्ट, 12 व 25 सप्टेंबर, 8 व 28 ऑक्टोबर, 12 व 28 नोव्हेंबर, 10 व 22 डिसेंबर. आटपाडी – 22 जुलै, 6 व 26 ऑगस्ट, 17 सप्टेंबर, 6 व 30 ऑक्टोबर, 19 नोव्हेंबर, 3 व 16 डिसेंबर. जत – 8 व 21 जुलै, 7 व 25 ऑगस्ट, 8 व 18 सप्टेंबर, 9 व 31 ऑक्टोबर, 13 व 24 नोव्हेंबर, 8 व 18 डिसेंबर. शिराळा – 3 व 24 जुलै, 19 ऑगस्ट, 3 व 24 सप्टेंबर, 16 ऑक्टोबर, 4 व 20 नोव्हेंबर, 2 व 24 डिसेंबर. तासगाव – 4 व 17 जुलै, 1 व 21 ऑगस्ट, 10 व 29 सप्टेंबर, 7 व 24 डिसेंबर, 6 व 21 नोव्हेंबर, 5 व 17 डिसेंबर. कवठेमहांकाळ – 9 जुलै, 8 ऑगस्ट, 9 सप्टेंबर, 10 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर, 9 डिसेंबर.
हेही पहा --
https://youtube.com/shorts/QHdreUURe_o?si=sDwvPl3Wd4K8BRIn
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰