पलूस दि. १३ : रामानंदनगर तालुका पलूस येथील श्रीमती विमल मारुती शिसाळ, यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक 12/5/2025 रोजी निधन झाले.
त्या जिल्हा परिषद शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या.
त्यांच्या पश्चात 2 मुले, मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन व उत्तर कार्य असे सर्व विधी मंगळवारी होणार आहेत.
रक्षाविसर्जन सावंतपूर स्मशान भूमी येथे सकाळी 9:00 वा. होणार आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰