BANNER

The Janshakti News

निधन वार्ता : शंकरराव रावळ यांचे दुखद निधन--------------------------------------------------------------------


पलूस दि.११ जून २०२४ : दुधगाव येथील सेवानिवृत्त पोस्टमन ,  प्रसिद्ध  पंचागतज्ञ , ज्येष्ठ नागरिक शंकरराव दत्तात्रय रावळ ( वय ८६) यांचे मंगळवारी सायंकाळी आकस्मिक  निधन झाले. 

  पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलातील सीनियर क्लार्क सुनील रावळ यांचे सासरे व जिल्हा परिषद शाळा आमणापूर येथील सहा.शिक्षिका मनीषा रावळ  यांचे वडील होत. 

 
रक्षाविसर्जन विधी ----

गुरुवार दि.१३ रोजी  सकाळी ०९ : ०० वाजता पलूस स्मशानभूमी येथे आहे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖