yuva MAharashtra लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ खर्च निरीक्षक संजीव कुमार जिल्ह्यात दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ खर्च निरीक्षक संजीव कुमार जिल्ह्यात दाखल





सांगली दि. ११  ( जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ४४-सांगली लोकसभा मतदार संघात ७ मे २०२४ रोजी मतदान होत आहे. ४४-सांगली लोकसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक (Expenditure observer) म्हणून संजीव कुमार असून ते आज सांगलीत दाखल झाले आहेत. त्यांच्या कार्यालयाचा पत्ता " जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण कक्ष", अर्थ व बांधकाम समिती सभागृह, दुसरा मजला, जिल्हा परिषद सांगली असा आहे. ई- मेल expenditureobserver44sangli@gmail.com व  भ्रमणध्वनी क्र. 8483033745 हा आहे.

खर्च निरीक्षक संजीव कुमार हे  ४४-सांगली लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार असून सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मधील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास संबंधितांनी उक्त नमूद ई-मेलवर किंवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा ----

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆





Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆