BANNER

The Janshakti News

सांडगेवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश======================================
======================================

सांगली/पलूस (ता. ३) : पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी
भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा  अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम (भाऊ) देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सांडगेवाडी गावातील युवा नेते सागर सुर्यवंशी यांच्यासह , 
  नागेश शशिकांत सुर्यवंशी ,अजित बाळकृष्ण सुर्यवंशी ,सुरज संभाजी सुर्यवंशी , गणेश तानाजी सुर्यवंशी , विजय बाळकृष्ण सुर्यवंशी ,विशाल किसन पवार ,विजय विलास पाटील , शुभम बाळासो शिंदे ,रणजित रविंद्र सुर्यवंशी , शरद वसंत शिंदे ,अविनाश विलास जाधव ,गजराज आण्णा पाटील , विजय वसंतराव सुर्यवंशी , शुभम मोहन मोकाशी ,प्रियुष विजय सुर्यवंशी ,राहुल आनंदराव सुर्यवंशी ,विकी हणमंत आळसुंदकर ,
प्रथमेश सुरेश पवार ,कुमार ज्ञानदेव जाधव , ओमकार महादेव पवार ,प्रज्वल गुणवंत सांडगे , सुहास संपत सुर्यवंशी
वैष्णव बाबासाहेब सुर्यवंशी ,रोहन रामचंद्र सुर्यवंशी ,प्रदुम्न सत्यवान सुर्यवंशी , वैभव देवानंद सुर्यवंशी , सोमनाथ सतिश नलवडे , सुरज संभाजी सुर्यवंशी , तानाजी हरिदास ऐवळे , अनिल विश्वनाथ पाटील (मोराळे) , प्रतिक हनमंत शिंदे-पाटील , सोमनाथ शहाजी शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.


सांडगेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमास पलूस शहर भाजपाचे जेष्ठ नेते संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सर्जेराव (आण्णा) नलवडे भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद (भैय्या) पाटील,  यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्जेराव नलवडे व मिलिंद  पाटील यांनी   मार्गदर्शन केले.
 
 यावेळी भाजपा पलूस शहर अध्यक्ष रामानंद आण्णा पाटील,युवा मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष विशाल भैय्या चव्हाण,अल्पसंख्याक मोर्चाचे मुनीरखान पठाण,अमीर भैय्या पठाण,दत्तात्रय बागल,प्रशांत पवार, हणमंत मोहिते,शंकर पवार,महेश सुतार,उमेश पाटील,संजय दाशाळ,विश्वनाथ बागवडे,संदीप मोरे,तुषार माने, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags