BANNER

The Janshakti News

खटाव : सेवानिवृत शिक्षक मनोहर दत्तात्रय पाटील यांचे दुखद निधन



=====================================
=====================================

भिलवडी (वार्ताहर) :       दि. १५ डिसेंबर २०२३

 खटाव ता. पलुस येथिल सेवानिवृत शिक्षक मनोहर दत्तात्रय पाटील (वय ७५) यांचे आज शुक्रवार दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले.

ते नरसिंह पाणीपुरवठा स्कीमचे उपाध्यक्ष म्हणुन काम करत होते. तसेच त्यांनी खटाव च्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणुन काम केले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली, मुलगा,सुन, नातवंडे असा परिवार आहे.






रक्षा विसर्जन ---

रविवार दि. १७ / १२ / २०२३ रोजी 
सकाळी ९: ३० वा.
खटाव येथे होणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆