BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा..

=====================================
=====================================

भिलवडी | दि. २७ फेब्रुवारी २०२३

भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेत शाळेत मराठी राजभाषा दिन उत्साहात 
साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाषणे ,कविता,
समूहगीते,लोकनृत्य सादर केली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर होते.
सौ. छाया गायकवाड यांनी मराठी राजभाषा दिना विषयी माहिती सांगितली.
 प्रास्ताविक व स्वागत संजय पाटील यांनी केले.
यावेळी प्रगती भोसले,विठ्ठल खुटाण,शरद जाधव,अर्चना येसुगडे,  पुजा गुरव,स्वाती पाटील,सारिका कांबळे,प्रियांका आंबोळे,रुकैय्या पटेल,रोहिणी माने आदी उपस्थित होते.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆●◆●