BANNER

The Janshakti News

शालेय शिक्षणासाठी गरजू मुला-मुलींना वही व शालेय बॅग वाटप..======================================
==============================


भिलवडी | दि. ०१ फेब्रुवारी २०२३

श्री सद्गुरू ब्रह्मानंद महाराज चॅरिटेबल ट्रस्ट बुरुंगवाडी तालुका पलूस यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शालेय गरजू मुला मुलींना शालेय शिक्षनासाठी वही व शालेय बॅग वाटप करण्यात आले.


 दरम्यान बुरुंगवाडी गावचे सुपुत्र माजी सैनिक श्री अशोक तावदर यांनी अनेक वर्षे भारतीय लष्करात कार्यरत राहून देशसेवा केली त्याबद्दल त्यांचा गौरवात्मक सत्कार ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष गुंडाजी साळुंखे व ट्रस्ट मधील सर्व पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆