BANNER

The Janshakti News

" दिपावली शुभेच्छा " जाहिरात.... मा.जनार्दन (तात्या) साळुंखे.. माजी सरपंच , ग्रामपंचायत माळवाडी ता.पलूस" दिपावली शुभेच्छा " जाहिरात....

मा.जनार्दन (तात्या) साळुंखे..

माजी सरपंच , ग्रामपंचायत माळवाडी ता.पलूस
चिमूटभर माती म्हणे मी होईन पणती..
 टीचभर  कापूस म्हणे मी होईन वाती..

 थेंबभर तेल म्हणे मी होईन साथी...
ठेणगी पेटताच  फुलतील नव्या ज्योती...
  
अशीच  या सारखी फुलत जावी आपली नाती...

 माळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा. जनार्दन  (तात्या) साळुंखे व साळुंखे परिवार माळवाडी तालूका पलूस यांचेकडून समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक... हार्दिक... शुभेच्छा...!