सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले हे शनिवार, दि. 3 मे 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 3 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता विसावा मंडळ सांगली आयोजित शिवोत्सव 2025 या कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – विसावा चौक, गावभाग, सांगली. सोयीनुसार मोटारीने साताराकडे प्रयाण.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰