भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची
इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ...
======================================
======================================
भिलवडी | दि.09/06/2022
भिलवडी तालुका पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा मध्ये शास्त्र व वाणिज्य विभागाचा 100% निकाल लागला असून कला विभागाचा 93 % निकाल लागला आहे.
सर्वसाधारण गटांमध्ये पहिले तीन क्रमांक खालील प्रमाणे
कला विभाग --
प्रथम - विनोदकर सोनल विजयकुमार -- 79.83%
द्वितीय विभागून - उगळे रितेश राजाराम 76.67% /
- चौगुले विनायक सूर्यकांत 76.67%
तृतीय-- . मुल्ला अलिशा इसाक 76%
शास्त्र विभाग --
प्रथम-- . मांगलेकर सृष्टी हैबती 78.67 %
द्वितिय -. यादव आकांक्षा विजय 78.17 %
तृतीय--. सुरवसे समृद्धी अनिल 73. 50 %
वाणिज्य विभाग ---
प्रथम - . सुपनेकर स्वाती ज्योतिराम 79%
द्वितीय - . यादव गायत्री विनायक 74. 83%
तृतीय - . जाधव अंजली अनिल 72. 67 %
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी एस. एन. उपमुख्याध्यापक माने एस.एल. माजी मुख्याध्यापिका मन्वाचार एस. एम. व कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष माननीय विश्वास चितळे व इतर सर्व संचालकांनी यशस्वी विद्यार्थी व सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
======================================
=====================================