yuva MAharashtra निधन वार्ता : शिवाजी पंडीत माने यांचे निधन..

निधन वार्ता : शिवाजी पंडीत माने यांचे निधन..



भिलवडी : भिलवडी साठेनगर येथील शिवाजी पंडीत माने (वय : ६६ ) यांचे सोमवार दि . १८ रोजी अल्पशा आजराने निधन झाले .

  त्यांच्या पश्चात्य पत्नी दोन मुली , एक मुलगा , सुना नातवंडे असा परिवार असून ते आष्टा लाईनर्स मध्ये कर्मचारी आसणारे संजय माने यांचे विडील होत.

 

रक्षाविसर्जन --

बुधवार दि . २० / ०८  / २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता साठेनगर पाणवठा येथे संपन्न होणार आहे.



 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰