BANNER

The Janshakti News

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जालना तहसीलदार मार्फत दिव्यांग शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे दिले निवेदन...मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जालना तहसीलदार मार्फत 

दिव्यांग शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे दिले  निवेदन...

====================================================================

जालना | दि. 14/06/2022

आज जालना तहसीलदार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब यांना दिव्यांग शिष्टमंडळाने लेखी निवेदन पाढवले आहे. या निवेदनात प्रमुख्याने आशी मागणी करण्यात आली की 

दिव्यांगांसाठी तहसील कार्यालय मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना उदरण संजय गांधी निराधार योजना या योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना या वर्षापसुन २१०००/-रुपयाचे. उत्पन्न दाखल हयात प्रमाण पत्रा सोबत जोडण्याची अट अनिवार्य करण्यात आली आहे हि अट कायम स्वरुपी रद्द करण्यात यावी

 यासाठी आज दि१४/०६/२०२२ वार मंगळवार रोजी जालना तहसीलदार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब यांना पाढवण्यात आले या निवेदानावर जगन साबळे  गोविंद चिखले घोडके सर नागरज अंबिलवाडे शंकर शिरगुळे भरत राठोड अदिंच्या स्वाक्षरी आहेत.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆